Friday 8 May 2015

सप्टेंबर २००६

शिक्षक
शिक्षक तरी कोण असतो,
शिक्षक फक्त माणूस नसतो,
शिक्षक एक ठिणगी असतो,
जो प्रंचंड ज्वालामुखी पेटवू शकतो.

लहान बाळाची आईच त्याची,
शिक्षिका असते,
जी जगण्याची रीत त्याला शिकवते,
त्याच बाळाचे वडील त्याचे,
शिक्षक असतात,
जो जगण्याची ताकत कमवायला शिकवतो.

शाळेत कॉलेजमधे तर शिक्षकच शिक्षक असतो,
काळात कळत तो जगण्याची रीत शिकवतो,
कळत कळत तो भावी समाजाला सुधारतो.

ज्याचा कोणीच शिक्षक नसतो,
जो एकलव्यासारखा असतो.
ग्रंथच त्याचा शिक्षक असतो.

यशाचा शिक्षक अपयश असतो,
खऱ्या माणसाचा योग्य विचार,

हाच त्याच्या चुकांचा शिक्षक असतो


September 2006 

Teacher
Who is a teacher ,
Teachers are not only human,
Spark is a teacher ,
Who can gun a man.

 Mother of a small child,
The teacher is ,
Who teaches him skill for survive,
Father of a same child,
The teacher is,
Who teaches him to build a life.

School, high school, of course
 Teacher is teacher,
Who teach the core philosophy,
Also develops the future of a society
 
Who don’t have a teacher,
Who like a Noah.
Books are his teacher.

Teacher of a success is a failure,
Right thinking of a true man is
Teacher of their mistakes.







 










No comments:

Post a Comment