Updating soon 4
माझे ब्लॉग आणि लघुकथा लिहिणे चालू असतानाच ,एक मित्र सहज बोलून गेला कि तुझ्या मराठी कविताही येऊ देत,तर आता जशा आठवतील तशा लिहित आहे , आणि हो नवीन पण लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे .नक्की वाचा..तुमचा दिवस शुभ जावो.
Sunday, 31 May 2015
Friday, 8 May 2015
सप्टेंबर २००६
शिक्षक
शिक्षक तरी कोण
असतो,
शिक्षक फक्त माणूस
नसतो,
शिक्षक एक ठिणगी
असतो,
जो प्रंचंड ज्वालामुखी पेटवू
शकतो.
शिक्षिका असते,
जी जगण्याची रीत त्याला
शिकवते,
त्याच बाळाचे वडील त्याचे,
शिक्षक असतात,
जो जगण्याची ताकत कमवायला
शिकवतो.
शाळेत कॉलेजमधे तर शिक्षकच
शिक्षक असतो,
काळात न कळत
तो जगण्याची रीत
शिकवतो,
कळत न कळत
तो भावी समाजाला
सुधारतो.
ज्याचा कोणीच शिक्षक नसतो,
ग्रंथच त्याचा शिक्षक असतो.
यशाचा शिक्षक अपयश असतो,
खऱ्या माणसाचा योग्य विचार,
हाच त्याच्या चुकांचा शिक्षक
असतो
September 2006
Teacher
Who is a teacher
,
Teachers are not
only human,
Spark is a
teacher ,
Who can gun a man.
The teacher is ,
Who teaches him
skill for survive,
Father of a same
child,
The teacher is,
Who teaches him
to build a life.
School, high
school, of course
Teacher is teacher,
Who teach the
core philosophy,
Also develops the
future of a society
Who don’t have a teacher,
Who like a Noah.
Books are his teacher.
Teacher of a success
is a failure,
Right thinking of
a true man is
Teacher of their mistakes.
Thursday, 7 May 2015
सप्टेंबर २००३
पाऊस
पाऊस
पाऊस, पाऊस म्हणजे
नेमके काय आहे
तरी,
थेंबाच वर्षाव, चमकणारी वीज,कोसळणाऱ्या सरी,
कि बेधुंद होऊन वाहणारे
वारे सुसाट.
कदाचित...
कदाचित पाऊस म्हणजे,
जमिनीला वाटलेले आकाशाचे अप्रूप,
किंवा आकाशाला भाळलेले ते
जमिनीचे रूप.
खरेच तापलेल्या जमिनीच्या,
वेदनेच्या कळवळीने,
येतो तो झपाटल्यासारखा,
जमिनीच्या ओढीने.
तिच्या त्या रख-रखत्या अंगाकडे पाहून,
पाहून तिच्या कोरड्या डोळ्याकडे,
येतो तो थेंबाच्या
रूपाने तिच्याकडे.
मग तीही हळूहळू
थंडावत जाते,
त्याच्या त्या स्पर्शाने,
अन मृद्गंध निर्माण होतो,
ह्या अनोख्या भेटीने.
नव्या वाधुसारखे पांघरतो,
तो तिला हिरव्या
शालुने,
भरतो तिचे
कोरडे डोळे,
त्याच्या ओल्या आसवाने.
खळाळत वाहतात आनंदाने,
आसंव तिच्या असंख्य डोळ्याताने,
अन पुन्हा एकदा जगू
लागते,
तिच्या आसंवावरचे जीवन
आनंदाने.
पाऊस वर नाही,
पाऊस पाणी नाही,
पाऊस ऋतू नाही,
पाऊस नाही पाऊस.
आकाश अन जमिनीतले
एक निखळ प्रेम
आहे पाऊस.
RAIN…
Rain, rain, though, is what exactly,
Firing of drops, lighting
spark,
Or crazy wind little fast
Maybe...
Maybe the rain is,
Towards sky Affection of
Earth
Or crush of sky onto this Earth.
Gazing to her dry skina
Looking to her dried eyes,
He makes a noise,
With a incredible voice
By looking her
In burning need,
He comes to her,
With extreme speed.
She gets cooler,
Even after his touch,
And a great scent appeared.
After this crush
Like a new bride,
He covers her in green dress,
He fills her eyes,
To back her grace
Drops runs from her eyes
Countlessly.
And again life moves ahead
Spontaneously
Rain is not a shower, nor rush,
Rain is not a spring, even
not a rain.
Between Sky and ground,
A true love is a rain
Wednesday, 6 May 2015
ऑगस्ट २००५
चांदण्या
जर ह्या चांदण्या
नसल्या असत्या तर .......
जर ह्या चांदण्या
नसल्या असत्या तर,
किती भकास वाटले
असते हे आकाश.
ह्या चांदण्याविना ,
किती जपून चालतात
ह्या चांदण्या सावकाश,
जसे काही ओढतात
ह्या, प्रत्येक मनाच्या
भावनेची कास.
कधी वाटते कि ह्याच
जाणतात,
माझा प्रत्येक
गुंतलेला श्वास.
मी राहीन न राहीन,
पण ह्या चांदण्या
देतील माझी साक्ष.
नाहीतर मी हि
होईन असाच एक
तर खास,
ज्याला नाही कोणता
अंत अन, नाही
कोणता त्रास ,
बघेन हि सुंदर
सृष्टी,
तसेच बघेन तिचा
तो विकृत ऱ्हास.
पण करू शकणार
नाही काही,
शेवटी मी त्या
निर्मिकाचाच दास.
सर्वांच्याच
गळ्यात आहे मरणाचा
फास.
ह्या समीकरणाला नसेल कुणाचीच
साक्ष,
कारण शेवटी ह्या ब्रम्हांडचाही
आहे अटळ विनाश.
ह्या ब्रम्हांडचाही आहे अटळ
विनाश .
Stars
Updated on May 6, 2015
August 2005
Stars
If these stars would not .......
If this would have no stars,
How is this supposed funereal sky .
Without the stars,
This would have been disappointed cry .
How these stars could walk slowly ,
As like pulling each thread of each mind .
Sometimes I feel that,
My each lost, as they find.
I will not dwell ,
But these stars will be my witness .
Otherwise, I will be like one of them,
Who will be eternal , and will be deathless .
Inquire this beautiful nature ,
And inquire of her malformed undermine .
But I can’t do anything ,
Finally, I will be hopeless determine.
But be it human or inanimate or animate ,
Everybody has his death traps.
This equation is not themselves witness,
Destruction is certain even for every lapse .....
Destruction is certain even for every lapse .....
Subscribe to:
Posts (Atom)